🚅 मट्रो-१ च्या प्रशासनाने यापूर्वी तिकीट काढण्यासाठी - पेपर क्यूआर तिकीट प्रणाली आणली होती - तर आता तिकीट व्हॉटसॲपद्वारे मिळणार आहे
🌎 दरम्यान यामुळे जगात पहिल्यांदाच व्हॉट्सॲपद्वारे ई-तिकीट देण्यास सुरुवात केली जाणार आहे - असे मुंबई मेट्रो-१ च्या प्रशासनाने सांगितले आहे
💁♂️ *पहा कशी आहे पद्धत ?*
🔰 या पद्धत मध्ये , व्हॉट्सॲप तिकिटासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे
🔰 नतर त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉटसॲपद्वारे मिळणार - तिकीट खिडकीवर हा ओटीपी क्रमांक सांगून रोख पैसे देताच - व्हॉट्सॲपवर ई-तिकीट मिळणार
🙏 *मेट्रोचे तिकीट आता व्हॉटसॲपद्वारे मिळणार* - प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
إرسال تعليق