Khandesh Darpan 24x7

रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! जाणून घ्या ...

 


अशी कुठलीही व्यक्ती नसेल ज्यांनी रेल्वेचा प्रवास केला नसेल - मात्र रेल्वेचे तिकीट कसे ठरवले जाते - याबाबत प्रत्येकाला प्रश्न पडला असेल 

याविषयी आपण जाणून घेऊ  - यामध्ये आपण भाड्याचा निकष आणि किलोमीटरनुसार फरक , या दोन गोष्टी जाणून घेऊ. 

भाड्याचा निकष कसे ठरते 

● तसे पाहिले तर भारतीय रेल्वेद्वारे विभिन्न प्रकारच्या रेल्वे धावतात - स्लीपरमध्ये कमी तर एसीमध्ये अधिक भाडे आकारले जाते - सुविधांनुसार भाडे दरात कमी अधिक प्रमाण दिसून येते

● विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गरीब रथ, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, इत्यादी ट्रेन यांचा समावेश होतो.

● याव्यतिरिक्त रिझर्व्हेशन शुल्क, केंद्रीय कर, यांचा देखील समावेश होतो - या सर्वांच्या एकत्रिकरणातून रेल्वेच्या भाड्याचा दर ठरविला जातो

किलोमीटरचा फरक

● रेल्वे तिकीटात किलोमीटरनुसार फरक खूप महत्वाचा असतो - किलोमीटर च्या वेगळंवेगळ्या श्रेणी राहतात  , यामध्ये 1-5 किलोमीटर साठी वेगळे भाडे राहते 

● तर पुढे 6-10, 11-15, 16-20, 21-25 पासून शेवटी 4951-5000 पर्यंत समाविष्ट आहे - आता यामध्ये तुमचा प्रवास ज्या श्रेणीत समाविष्ट असेल  - त्यानुसार शुल्काची आकारणी केली जाईल.

● रेल्वे तिकीटा बाबतची हि माहिती* - आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा. 

Post a Comment

أحدث أقدم