Khandesh Darpan 24x7

सावदा येथे विठ्ठल मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमे पासून सुरू होणाऱ्या काकड आरती साठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दिंडी...!


श्री विठ्ठल मंदिर सावदा येथे कोजागिरी पौर्णिमे पासून सुरू होणाऱ्या काकड आरती निमित्त आज रमा एकादशी असल्याने काकड आरती साठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दिंडी काढली दिंङी मध्ये सुरेश चौधरी, राजेंद्र चौधरी, गुणवंत चौधरी, भिमाभाऊ भारंबे, प्रमोद चौधरी, तुषार चौधरी, गोरक्ष धांङे, निलीमा चौधरी, माधुरी भंगाळे, हेमांगी चौधरी, इंदूबाई चौधरी, निर्मला चौधरी, विजया चौधरी, इंदूबाई नेमाङे, यांचे सह 40/50 महिला व पुरूष उपस्थित होते तसेच काकड आरती नंतर प्रसाद वाटपात श्री दत्तात्रय महाजन यांचे कङून केळी वाटप, व श्रीमती विजया अविनाश जावळे यांचे कङून साबुदाणा वाटप,रमेश इंगळे व टोपा महाराज कङून दूध वाटप करण्यात आले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم