प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
कांताई नेत्रालय जळगाव आणि ओरिजनल पत्रकार संघ सावदा यांच्या संयुक्त विद्दमाने सावदा येथे रावेर रोड वरील जेहरा मरेज हॉल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे, तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त स्री - पुरुष नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात मोफत इतर तपासणी करून फक्त २०००/- रुपयात इम्पोर्टेड लेन्स सह मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात येईल. ज्या रुग्णांना फेको मशिनद्वारे ऑपरेशन (घडीची लेन्स घालून) करावयाचे असल्यास रु. ५०००/- पासून पर्याय उपलब्ध आहेत.
डोळ्याची साय काढण्याचे ऑपरेशनसाठी रु. २५००/- आकारले जातील. विशेष म्हणजे शिबिरात उच्च दर्जाच्या अल्कोन इन्फिनीट मशीनद्वारे फेकोसर्जरी शिबिराचे ठिकाणाहून जळगाव स्थित कांताई नेत्रालय आणण्याची व नेण्याची ओगत सुविधा आहे. रुग्णासाठी चहा, नास्ता, जेवण व राहण्याची विनामूल्य सेवा आहे.
शिबिरासाठी सविस्तर माहितीसाठी संपर्क युवराज देसर्डा, मो. ९४२३०९१५५१, ९०६९०६५१५३ यांचेशी संपर्क साधावा. मोफत नेत्र तपासणी शिबिरात सोबत रेशनकार्ड ची झेरोक्स आणणे बंधनकारक राहील.
Post a Comment