Khandesh Darpan 24x7

लेवा पाटील बहुउद्देशीय सभागृह लेवा पाटील समाजाकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मा. प्रधान सचिव सो. नगर विकास मंत्रालय मुंबई येथे सादर ...

प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


लेवा पाटील बहुउद्देशीय सभागृह/लेवा पाटील समाजाकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव माननीय प्रधान सचिव सो. नगर विकास मंत्रालय मुंबई येथे माननीय मुख्य अधिकारी सावदा नगर परिषद यांनी पाठविला.                            


सावदा नगर परिषद सर्वसाधारण सभा क्रमांक 19 दि. १९/८/२०१४ नुसार सावदा कोचुर रोड वरील नगरपालिका बहुउद्देशीय सभागृह शेजारी लेवा समाजासाठी तयार झालेले बहुउद्देशीय सभागृह पूर्ण झाल्यावर समाजाच्या ताब्यात देण्यात यावे असा ठराव असल्याने तो पूर्ण झाला म्हणून. दि ७/१२/२०२१ व दि. १५/११२०२२ रोजी सावदा नगरपालिकेकडे लेवा समाजाने ६७ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यानुसार नगरपालिका सावदा म. मुख्याधिकारी यांनी दिनांक 21 नोव्हेंबर २०२२ ला मा. प्रधान सचिव सो. नगर विकास मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव पाठविला आहे त्याची एक प्रत शरद भारंबे यांना दिली आहे तरी सदर लेवा पाटील सकल समाजाचे बहुउद्देशीय सभागृह लवकरच समाजाकडे हस्तांतरित होण्याचे लक्ष समाजाचे लागले आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post