आज दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजे दरम्यान सावदा येथे शासकीय विश्रामगृहात "रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीची" बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या सुरवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्याचे निषेधार्थ निषेध नोंदविला व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच यावेळी पत्रकारांशी निगडित विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार समितीचे पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.
Post a Comment