प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथे दि 23 रोजी महात्मा बसेश्वर यांचे जयंती निमित्त येथील लिंगायत कोष्टी युवा मंच, लिंगायत कोष्टी महिला मंडळ तसेच पुणे अंधजन मंडळ संचालित कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने येथील सोमवारगिरी मढी जवळ कोष्टी वाडा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी गरजू रुग्णांनी नोंदणी करून घ्यावी तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रे सोबत आणावी तसेच येथे चष्मे देखील अल्पदरात देण्यात येणार आहे
सदर शिबिरात नाव नोंदणी साठी सावदा येथील राजेश्वरी मेन्स वेअर, आप्पाजी बेकरी प्रोडक्टस, गुरुकृपा डिजिटल प्रिंटर्स, अपना घर, व दिपक कलेक्शन इत्यादी ठिकाणी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे
Post a Comment