प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
श्री भैरवनाथ वाडा रा.थोरगव्हाण येथील रहिवासी नि:स्वार्थ सामाजिक समूह स्वयंपाकी कै. सांडू शंकर काळे यांना आज देवज्ञा झाली.
त्यांनी आपल्या आयुष्यात नि:स्वार्थपणे सार्वजनिक स्वयंपाकी म्हणून कार्य केले. त्यांनी बनवलेल्या पंगतीतील सामूहिक स्वयंपाकाला एक वेगळी चव होती. श्री काळभैरव महाराज यांचे ते परम भक्त होते. प्रामाणिकपणा, सचोटी, शांत, सुस्वभवी, समाधानी हे त्यांच्या स्वभावाचे गुण वैशिष्ट्य, अतिशय कष्टमय जीवन ते जगले. परंपरागत पद्धतीने शेती करणे त्यांची आवड होती.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते थोरगव्हाण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे कर्मचारी
संदीप काळे यांचे वडील होते.
खांन्देश दर्पण 24x7 परिवारातर्फे
إرسال تعليق