प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा सावदा नगरीचे शिल्पकार तसेच दानशूर व्यक्तिमत्व कै. बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील यांना वयाच्या ८७ व्या वर्षी आज दि. २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पुणे येथे देवाज्ञा झाली.
त्यांची अंतयात्रा दि. ३० जून ,२०२३ रोजी सकाळी १० वाजता सावदा येथील पाटील पुरा, लहान मारुती जवळील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.
बाळासाहेब यांनी अकरा वर्ष सावदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषविले.
त्यांचे पश्चात सुपुत्र अमोल रवींद्र पाटील, पुतणे सतीश कुमार पाटील, मनोज कुमार पाटील, आणि 3 मुली असा परिवार आहे.
खांन्देश दर्पण 24x7 परिवारातर्फे
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
Post a Comment