प्रतिनिधी : युवराज चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दी. एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण संचालित डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वीचा एकूण निकाल ९५.३८ टक्के ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आला.
विद्यालया मधून :
प्रथम क्रमांक ऋतुजा रामा हरणे ९०.६० %,
द्वितीय क्रमांक कोमल जितेंद्र ठाकरे ८७.२० % ,
तृतीय क्रमांक खुशबू विकास चौधरी ८५.८० %
मिळवून नेत्रदीपक असे यश संपादन केले.
मुलांमधून
प्रथम क्रमांक रितेश अनिल झोपे याने ८० % गुण प्राप्त केले.
सर्व गुणवंत आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रावेर तालुका आर. आर. पाटील, संस्थेचे सेक्रेटरी हेमंतराव एकनाथराव चौधरी, सह सेक्रेटरी रामराव माधवराव देशमुख, शालेय समिती सदस्य सूर्यकांत रघुनाथराव पाटील, संस्थेचे आजीवन कार्यकारी संचालक चंद्रकांतराव गंगाधरराव देशमुख, संचालक प्रमोद बळवंत पाटील, प्रवीण देविदास पाटील, प्रेमराज घनश्याम राणे, मधुकर वना नाले, सौ. रजनीताई रामकृष्णराव पाटील, रमेशराव त्रंबकराव देशमुख, राजेंद्र देशमुख सर.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव. पर्यवेक्षक डी. के. पाटील शिक्षक प्रतिनिधी एन. बी. चौधरी, ज्येष्ठ लिपिक आर. ए. चौधरी, रामदास वानखेडे यांचे सह सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी अभिनंदनपर कौतुक केले आहे.
إرسال تعليق