Khandesh Darpan 24x7

प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


युवक हे देशाचे भवितव्य असून प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने जी २०, युवा संवाद भारत २०४७  या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे  उद्घाटन करताना ना. शिरीष महाजन व गुलाबराव पाटील बोलत होते. 


कुलगुरू पमाहेश्वरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post