प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
१) सार्वजनिक उत्सव हे ज्या महापुरुषांनी ज्या ध्येयासाठी सुरु केले त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याचे भान ठेऊन साजरे करावेत.
२) सर्व थरातील नागरिकांनी एकत्र येऊन हे उत्सव आनदाने साजरे करावेत.
३) कोणत्याही जाती, धर्माच्या नागरिकांना त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याचे भान ठेवावे.
४) आपापसात (सार्वजनिक मंडळांमध्ये) द्वेष भावना असू नये. (जसे आमचे मंडळ त्या मंडळापेक्षा श्रेष्ठ).
५) धर्माचे, पंथाचे, संस्कृतीचे कोठेही विबंडण होणार नाही याचे कटाक्षाने भान ठेवावे.
६) सार्वजनिक मंडळातील जेष्ठ श्रेष्ठींनी जातीने सहभागी होऊन तरुणांना त्यांच्या कामुक, द्वेष भावनांना आवर घालून सार्वजनिक सण गुणागोविंदाने साजरे करण्यास प्रवृत्त करावे.
७) पारंपारिक पद्धतीनेच सर्व सण साजरे करून प्रशासनास सर्वोपरी सहकार्य करावे.
" गणपती बाप्पा मोरया "
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
Post a Comment