प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने शहरात निर्माण झालेल्या काही समस्यां संदर्भात सावदा नगरपालिका प्रशासनास दि ०१ सप्टेबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले. काही समस्यां पैकी प्रामुख्याने सावदा शहरात तसेच हद्दीतील नवीन वस्तीत डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला असून बंद असलेली कीटक नाशके फवारणी सुरु करून नियमित फवारणी व्हावी.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रशासनाचे वतीने श्री चोळके साहेब यांनी निवेदन स्वीकारले व निवेदनात मांडलेल्या समस्यांचे त्वरित समाधान केले जाईल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी जे. के. भारंबे, सारिका चव्हाण, संजय चौधरी, गजानन भार्गव, चेतन नेमाडे, महेश बेदरकर, सचिन बऱ्हाटे, निकेत परदेशी, नितीन खारे, अतुल ओवे, प्रतीक भारंबे यांचेसह सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले उपस्थित होते.
Post a Comment