एनपूर प्रतिनिधी
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, मराठी विभागातील प्रा. डॉ. महेंद्र किसन सोनवणे यांना इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इंडिया या इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च फाउंडेशन, विजयवाडा, आंध्रप्रदेश संस्थेकडून वर्ड टीचर्स डे एक्सीलेन्स अवॉर्ड २०२३ अंतर्गत इंटरनेशनल बेस्ट टीचर अवॉर्ड इन मराठी लँग्वेज अँड लिटरेचर मध्ये नुकताच जाहीर झाला आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे याना हा अवॉर्ड जागतीक शिक्षक दिनानिमित्त 5 ऑक्टोंबर, २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. प्रत्यक्ष अवॉर्ड हा एलुरू आंध्रप्रदेश या ठिकाणी एका समारंभात दिला जाणार आहे.
या बद्दल संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق