प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर - स्वामिनारायण नगर परिसरातील डॉ. राजीव चौधरी यांचे पुणे येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने आज दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोज रविवार सकाळी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा (डॉ. अंकुर चौधरी), सून असा परिवार आहे.
त्यांची अंतिम यात्रा संध्याकाळी राहते घरून निघणार आहे.
खांन्देश दर्पण 24x7 परिवारातर्फे
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा
Post a Comment