प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर येथील बुधवार पेठ भागातील रहिवासी प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक माजी नगरसेवक वासुदेव विठ्ठल बढे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी काल दि. ०३ डिसेंबर, २०२३ रात्री १०:३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक ४ डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता राहते घरून बुधवार पेठ भागातून निघेल.
ते सावदा नगरपरिषदेचे नगरसेवक राहिले असून दुर्गा देवी संस्थानचे ही संस्थापक संचालक होते.
त्यांचे पश्चात चार भाऊ, तीन मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सुभाष बढे, माजी नगरसेवक तथा जळगाव दूध संघाचे माजी संचालक जगदीश बढे आणि मनोहर बढे यांचे वडील तर महेश (बंटी) बढे सर यांचे मोठे बाबा होते.
ओम शांती
नवीन व्यावसायिकांना सन २०२३ जाता जाता अगदी नाममात्र दरात आपला व्यवसाय वाढविण्याची सुवर्ण संधी.
त्वरित संपर्क करा. 9423189572, 9423938650
Post a Comment