सावदा ता. रावेर नगर परिषदेला मुख्याधिकारी पदी हर्षल सोनवणे मंगळवार दि. ०५ डिसेंबर, २०२३ रोजी पदभार घेणार..
प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी गेल्या २ ते ३ महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेवर धारणी जि. अमरावती नगरपंचायत येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी हर्षल सोनवणे तेथून कार्यमुक्त होऊन ५ डिसेंबर, २०२३ रोजी सावदा नगर परिषदेचा पदभार स्वीकारतील असे पत्र शासनाचे अवर सचिव अ. का.लक्कस यांच्या सहिनिशी दिनांक ४ डिसेंबर, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
नवीन मुख्याधिकारी पद स्वीकारल्या नंतर सोनवणे यांच्यासमोर सावदा पालिकेच्या पाणीपुरवठा, कर वसुली, तथा शहरात होत असलेल्या अतिक्रमणाची मोठी आव्हाने जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे नवीन हद्द वाढीतील (सोमेश्वर नगर, पवन नगर, सुगंगा नगर, ख्वाजानगर इत्यादी) स्वच्छतेच्या, अपूर्ण राहिलेल्या विकास कामांच्या कामाला किती तत्परतेने न्याय देता हे आता पहिले जाणार आहे.
नवीन व्यावसायिकांना सन २०२३ जाता जाता अगदी नाममात्र दरात आपला व्यवसाय वाढविण्याची सुवर्ण संधी.
त्वरित संपर्क करा. 9423189572, 9423938650
Post a Comment