प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
संत गाडगे महाराज किंवा संत गाडगे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले संत गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक महान समाजसुधारक होते. २३ फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती येथे जन्मलेल्या गाडगे महाराजांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्मरण केले जाते.
संत गाडगे बाबा आजही देशभरात, विशेषत: महाराष्ट्रात एक आदरणीय संत आहे आणि अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराजांचे मोलाचे विचार येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. संत गाडगे महाराज यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. अमरावती येथील त्यांच्या मूळ गावी पेढी नदीच्या काठी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
दरम्यान, सालाबादा प्रमाणे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सावदा येथे श्री संत गाडगे महाराज प्रतिष्ठान सावदा तर्फे संत गाडगे महाराज पुण्यतिथि साजरी करण्यात आली. कार्यक्रमास सर्व समाज बांधव उपस्थित होते भास्कर बोदडे, प्रदीप चांदेलकर, सुनिल बोदडे, अतुल सपकाळे, राजू बोदडे, निळू चांदेलकर, निलेश सुरवाडे, भास्कर जाधव, हरिश सपकाळे, विनोद बोदडे, नितीन सपकाळे, तुषार महाले, खुशाल सुरवाडे, स्वप्निल् बोदडे आदी उपस्थित होते.
Post a Comment