Khandesh Darpan 24x7

सरपंच परिषद रावेर तालुका महिला सचिवपदी सौ. दिपाली चौधरी


 प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या रावेर तालुका महिला सचिवपदी लहान वाघोदा येथील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली चौधरी यांची निवड करण्यात आली. 


याबाबत विवरे येथील जागृत हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य जे. डी. टिमगिरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुषमा दिसले, जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद बाळासाहेब धुमाळ, जिल्हा सचिव श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.





सन २०२४ इंग्रजी नव वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत आपली जाहिरात खान्देश दर्पण वर  अगदी मोफत



फ्री जाहिरात 


फ्री जाहिरात 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post