Khandesh Darpan 24x7

रावेर तहसीलसह अन्य गावांमध्ये अवैध गुटख्याची खुलेआम विक्री

 



प्रतिनिधी :  राज  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरू झाली आहे. त्यातच काही छोटे गुटखा विक्रेते आता घाऊक विक्रेते झाले आहेत. आणि रावेर तहसीलच्या जवळपासच्या गावांमध्ये जाऊन घरपोच उपलब्ध करून देण्याचे काम जोरात सुरू आहे. 

राज्य शासनाने गुटखा बंदीची घोषणा केली असली तरी रावेर तहसीलसह अन्य गावांमध्ये अवैध गुटखा विक्रीचा धंदा आरामात सुरू आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे. यावर एफडीए प्रशासनाकडून कडक कारवाई का केली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Global India TV  04/02/2024

जाहिरात 


जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم