Khandesh Darpan 24x7

गजानन हॉस्पिटल सावदा चे डॉ. चौधरी यांना पितृशोक




प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 



गजानन हॉस्पिटल सावदा चे डॉ. श्री सुनील काशिनाथ चौधरी यांचे वडील काशिनाथ बन्सी चौधरी यांना आज दि. १३ फेब्रुवारी २०२४ मंगळवार सकाळी ५  वाजता देवाज्ञा झाली. 



अंत्ययात्रेची आज मंगळवार दुपारी ३ वा. डॉ. सुनील चौधरी, सावदा यांचे निवासस्थानावरून निघेल. 



प्रभू त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना 






ओम शांती 






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post