प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील जगमता मंदिर मागील परिसरातील रहिवाशी श्री राजेंद्र भागवत भोरटके (भाजीपाला व्यापारी) यांच्या मातोश्री कैं. शकुंतला भागवत भोरटके यांना वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने आज दि. १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ७ वाजेला देवाज्ञा झाली.
त्यांच्या पश्चात २ मुले, ३ मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या श्री राजेंद्र भागवत भोरटके, श्री मनोज भागवत भोरटके यांच्या आई
तर श्री योगेश लक्ष्मण भोरटके यांच्या मोठया आई,
तथा अक्षय भोरटके, अनिकेत भोरटके यांच्या आजी होत्या.
अंत्ययात्रा त्याच्या राहते घरून जगमाता चौक सावदा येथून दुपारी १२ वाजता निघणार आहे.
ओम शांती
Post a Comment