प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील श्री. आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु मार्च २०२४ परीक्षेची बैठक व्यवस्था नुकतीच जाहीर झाली आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
याचे परीक्षा केंद्र क्रमांक 0875 असून या परीक्षा केंद्रावर एकूण ३६३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवथा करण्यात आली असून, श्री. आ. गं. हायस्कूल च्या श्री. ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयच्या इमारतीमध्ये दालन क्रमांक ०१ ते १५ मध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली असून, शास्त्र शाखेच्या क्रमांक S084913 पासून S085113, कला शाखेच्या S141460 पासून S141592, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या S168022 पासून S168052 अशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, याची संबंधित विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केंद्रसंचालक सी. सी. सपकाळे सर यांनी केले आहे.
إرسال تعليق