लोकसभा निवडणूक, 46 दिवसांत 7 टप्पे:पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचे 1 जून रोजी; 4 जूनला निकाल, आचारसंहिता लागू
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत चालेल. 4 जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागतील. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. ओडिशामध्ये १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. उर्वरित तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. अरुणाचल आणि सिक्कीममध्ये १९ एप्रिलला आणि आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/national/news/lok-sabha-election-date-schedule-2024-live-update-ec-voting-guidelines-132729047.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=132729047&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXT8ksq0zUzdXLzNOPDDJIDM32KjTwSAIABf6Gjh4AAAA%3D
जाहिरात
जाहिरात
Post a Comment