प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगर परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक श्री महेश चौधरी व सावदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी यांचे वडील कै. श्रीकांत एकनाथ चौधरी यांना दि. १० मार्च, २०२४ रोजी सकाळी ८ वाजेला देवाज्ञा झाली.
अंत्ययात्रा राहते घरून गांधी चौक, सावदा येथून दुपारी १२ वाजता निघणार आहे.
ओम शांती
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment