Khandesh Darpan 24x7

सावदा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवात बदल...



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे महाशिवरात्रीनिमित्त 3 मार्च ते 11 मार्च या कालावधीत घेण्यात येणारा भव्य असा महाशिवरात्री महोत्सव काही तांत्रिक अडचणी मुळे पुढे ढकलण्यात आलेला असून त्यात जो वर्गीकरणाचा कार्यक्रम होता तो मात्र तसाच राहू दिला आहे, तो पुढील प्रमाणे होणार आहे.


दि. ५ मार्च ला पत्रकार मित्रांचा कार्यक्रम     

              वेळ : संध्याकाळी ५ ते ७ 


सावदा परिसरातील सर्व पत्रकार बांधवांसाठी ब्रम्हकुमारीज चे हिंदी वेब पोर्टल "BK वार्ता" चे प्रधान संपादक तथा जनसंचार आणि पत्रकारिता विभाग उत्तर महाराष्ट्र  विश्वविद्यालयातील व्हिजिटिंग प्रोफेसर ब्र. कु. डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे मुल्यानिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारिता : काल आज आणि उद्या या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार .


दि. ६ मार्च ग्रामविकास मेळावा (शेतकरी मेळावा)

             वेळ : संध्याकाळी ५ ते ७ 


दि. 8 मार्च रोजी महिला दिवस    

              वेळ : संध्याकाळी ५ ते ७ 


दि. ९ मार्च युवा मेळावा      

              वेळ : रात्री ८ ते ९


दि. 10 मार्च रोजी शिक्षक दिवस    

              वेळ : संध्याकाळी ५ ते ७ 


जाहिरात 



असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वरील सर्व कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच ठिकाणी शिवस्मृती भवन मध्ये घेण्यात येणार आहे. 



तरी सर्वांनी भाविक भक्तानी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे सावदा प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका वैशाली दीदी यांनी आवाहन केले आहे.



जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم