बलवाडी प्रतिनिधी
आज दि. १६/०५/२०२४ (गुरुवार) रोजी प्रा. आ. केंद्र निंभोरा बु. ता. रावेर, उपकेंद्र- बलवाडी येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. डॉ. सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. अजय रिंढे तालुका आरोग्य अधिकारी रावेर व वैद्यकीय अधिकारी. तसेच विजय नेमाडे आरोग्य पर्यवेक्षक रावेर. यांचे मार्गदर्शनाखाली व डॉ. महेंद्र अजलसोडे, आरोग्य सेवक हिरालाल तायडे, आशासेविका वंदना बोरनारे,लता पाटील व श्रध्दा तायडे. अं.से. - लीलाताई सुरवाडे, शारदा मोरे, मदतनीस- जयश्री महाजन, सिमा भवरे व भारती तायडे तसेच ग्रामस्थ मंडळी यांचे उपस्थितीत डेंग्यू आजारा बाबत उपाय योजना व नियंत्रण आणि औषध उपचार, स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे इत्यादी माहिती व आरोग्य शिक्षण ग्रामस्थ यांना देण्यात आली.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment