बलवाडी प्रतिनिधी | आशिश चौधरी
सविस्तर वृत्त असे की दसनुर ते वाघोदा रस्त्याने शेतात काम करण्यासाठी मोठ्या संखेने शेत मजूर ये जा करत असतात पण या कडकडत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी जिव लाहा लाहा करतो म्हणून सत्यसाई सेवा समिती मार्फत तहानलेल्या ची तहान भागवण्या करता या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
या रस्त्यावरून ये जा करणारे पादचारी तथा शेत मजूर, नागरिक येथे पाणी पिऊन आपला आत्मा तृप्त करत आहेत व सत्यसाई सेवासमितीचे मनापासून आभार व्यक्त करीत आहेत.
या बातमीचे प्रायोजक आहे. KEY INTERNER SERVICES
जाहिरात
إرسال تعليق