Khandesh Darpan 24x7

सावदा येथील पि एम श्री ना.वि.पा. विद्यालयाचे १० वी शालांत परीक्षेत घवघवीत यश

 





प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


प्राची बऱ्हाटे प्रथम तर वृषाली राणे आणि कोमल भंगाळे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय

 

संपूर्ण १० वी च्या विद्यार्थ्यांची उत्सुकता असलेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत बोर्डाचा इयत्ता १० वी चा निकाल आज दि. २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सावदा येथील पी एम श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाचा एकूण ९२.३० टक्के निकाल लागला.

 

विद्यालयातून  कु. प्राची दत्तात्रय बऱ्हाटे ही विद्यार्थिनी ९०.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.


 


कु. राणे वृषाली संदीप ही विद्यार्थिनी ८९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.


 


कू. भंगाळे कोमल नीळकंठ ही विद्यार्थिनी ८७.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.


 


विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, नगरपालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा, मा.नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, शाळेचे शिक्षक, शिक्षिका यांनी कौतुक केले आहे.






या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post