बलवाडी प्रतिनिधी
अजंदा गावात हिवताप मोहिम जनजागृति राबवण्यात आली. यावेळी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. तुषार देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय रिंढे, रावेर तालुका आरोग्यधिकारी व वैद्यकीय अधिकारी तसेच विजय नेमाडे, आरोग्य पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लॅब टेक्निशियन पी. डी. चौधरी, आरोग्यनिरीक्षक सी. व्ही. पाटील, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर शंतनु पाटील व आरोग्य सेवक दीपक बाविस्कर तसेच आशासेविका जिजाबाई भील आणि अनिता कोळी व गावातील ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर उपकेंद्र अजंदा अंतर्गत गाव नवीन निंबोल भीलवाडी एरिया मध्ये हिवताप जनजागृती तसेच जलद ताप सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडणे असे नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
जाहिरात
Post a Comment