Khandesh Darpan 24x7

तडवी भिल उत्सव समिती जाहीर - ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिवस



प्रतिनिधी :   राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



जळगांव जिल्हा आदिवासी तडवी भिल समाजाची ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यासाठी समाज बांधवांची कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तडवी भिल समाजातील जेष्ठ वरिष्ठ मार्गदर्शकांसह समाज बांधव व सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


बैठकीत कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली तसेच दरवर्षी प्रमाणे उत्सव समिती सह विविध समित्यांची निवड करण्यात सर्वानुमते कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात ...


मुख्य समिती अध्यक्ष- अशफाक जरदार तडवी


कार्याध्यक्ष- मुबारक अलीखाँ तडवी


उपाध्यक्ष-  अब्दुल रशीद- यावल, युनूस शहादुर- फैजपूर, सौ. मीना राजू तडवी- परसाडे


सचिव- नवाज जहांगीर- यावल


उपसचिव- हनीफ हुसेन- सौखेडा, फिरोज सिराज- सांगवी


खजिनदार- मुराद जुम्मा- मालोद, अनिल नजीर- जळगांव


प्रसिद्धी प्रमुख- मन्सूर सबाज- मोहरद, फिरोज उस्मान- लोहारा 


सदस्य-  खलील शब्बीर- परसाडे, असलम सलीम- लोहारा अशी समिती नेमण्यात आली.


वरिष्ठ सल्लागार/मार्गदर्शक समिती- अनिल शावका तडवी, याकूब साहेबु तडवी, नासेर तडवी साहेब, राजू बिऱ्हाम सर, एम बी सर, अजित हुसेन, अजित हबीब, वजीर निजाम, मोहसीन तडवी, राफिया बाबू, कामिल नामदार, मासूम रहेमान, रशीद इस्माईल, यांचा समावेश आहे. 


सांस्कृतिक समिती- युनूस शहादूर- फैजपूर, तस्लिम रशीद- भुसावळ, शरीफ इतबार- नायगाव, खलील शब्बीर- परसाडे, अजित हुसेन- यावल, समीर चंदू- सांगवी, तस्लिम मेंबर- कुसुंबा यांचा समावेश आहे. 


उपहार समिती- शरीफ आझाद, मुराद जुम्मा, मालोदकर बॉईज, सद्दाम दिलावर- मालोद, सुनील कलिंदर- भुसावळ, आरीप बहादुर- भुसावळ.


प्रचार प्रसार समिती- मुबारक अलीखा, मन्सूर सबाज, हुसेन जमादार, सलमान इतबार- भूसावल, मासूम पत्रकार यांचा समावेश आहे.


मिरवणूक रॅली नियंत्रण समिती- यावलकर बॉईज, वजीर निजाम- भुसावळ, असलम सलीम- लोहारा, हुसेन इब्राहिम- अकलुद, सलीम नशिर- भुसावळ, रोहित- यावल, आदींचा समावेश आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post