प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
वढोदा ता. यावल येथील मूळ रहिवाशी कै. लता रमेशचंद्र चौधरी (वढोदकर) ह. मु. चिंचवड, पुणे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने दु:खत निधन झाले.
त्या डॉ. हरीशचंद्र चौधरी (पुणे) व डॉ. उमेश चौधरी (पुणे) यांच्या आई तर सावदा येथील श्री दिलीप चौधरी व श्री प्रदीप चौधरी (त्रिमूर्ती कृषी केंद्र) यांच्या वहिनी होत्या.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق