Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता






प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



रोझोदा ता. रावेर येथील रहिवासी कै. नारायण शंकर बोंडे  यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने  निधन झाले. 



ते विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे आयुर्वेदिक वैद्य सुद्धा होते. 



त्यांच्या पश्चात चार मुले,  सुना, नातवंडे असा परिवार आहे.


ते भागवत बोंडे, दिलीप बोंडे, पांडुरंग बोंडे यांचे वडील होते.   





पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 




ओम शांती 




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

1 تعليقات

  1. बातम्यांचे format खूपच जबरजस्त असते

    ردحذف

إرسال تعليق

أحدث أقدم