खरच काळजात थोडी जरी दया शिल्लक राहीली असेल, तर मातीच्या मूर्तीला ताट भरून नैवेद्य, भर जरी शाल नेसवुन... विसर्जित केल्या पेक्षा...
माझ्या देशातल्या, या आशा चिमुकल्यांना...
निदान एक वेळचं जेवण आणी, अंग झाकायला हातभर कपड़ा देउन, गणराया ला हसत मुखाने
विसर्जित करा...
ही सगळ्या जाती धर्माच्या, भक्तांना आमची, अगदी हात जोडुन विनंती....
बघा, जमलच तर...
आणी कृपा करून ही पोस्ट like करु नका..
पण share मात्र करा.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment