प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फुलगाव ता. भुसावळ येथील रहिवाशी तुळसाबाई राजधर चौधरी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खत निधन झाले.
त्या माजी सैनिक सुभेदार श्री दामोधर राजधर चौधरी (मुळगांव मांगी) ह. मु. फुलगांव यांची बहिण तर जितेंद्र डिगंबर चौधरी (JD) (मेस्को) यांची आत्या होत्या. त्याचप्रमाणे श्री सुधाकर रामदास चौधरी व श्री एम. आर. चौधरी (मुख्याध्यापक जी. एस. हायस्कूल, वरणगांव) यांच्या मावशी होत्या.
एकता मित्र मंडळ गृप फुलगांव यांचे तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच श्री चरणी प्रार्थना.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق