Khandesh Darpan 24x7

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! - पीएम किसान योजनेत मोठा बदल...

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल केला आहे - -


काय बदल झाला ? - 

यापूर्वी शेतकऱ्यांना त्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डच्या मदतीने लाभार्थी स्थिती पाहता येत होती 

मात्र आता सरकारने ही पद्धत बदलली त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटस पाहता येणार नाही तर आता शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक असणार आहे.


असे पाहता येईल स्टेटस - 

pmkisan.gov.in वेबसाईटवर जा. डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status (लाभार्थी स्टेटस) वर क्लिक करा.

त्यांनतर नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा.

नंतर पीएम किसान खात्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा.

यासोबतच बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर क्लिक करा. आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर दिसेल.

आता आधार कार्ड क्रमांक* - टाकून पीएम किसान लाभार्थी स्थिती पाहता येणार नाही - हि माहिती आपण शेतकऱ्यांना देखील शेअर करा.


Post a Comment

أحدث أقدم