वाघोदा बु. ता. रावेर येथील ग्रामपंचायतला आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा देऊन ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह संवाद साधला व ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, श्री. हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री. शुभम पाटील, श्री. संजय माळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. राहुल गोपाळ महाजन, श्री. राहुल काशिनाथ पाटील, श्री. संजय काशिनाथ माळी, श्री. गुरुदत्त नीलकंठ पाटील, श्री. हर्शल दिलीप पाटील, श्री. लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, श्री. प्रवीण त्र्यंबक पाटील, श्री. रविंद्र कडू पाटील, श्री. गोकुळ रामदास महाजन, श्री. बाळू काकडे, श्री. विशाल पाटील, श्री. दुर्गेश पाटील, श्री. रमाकांत महाजन, सरपंच श्री. मुबारक अलीखा तडवी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق