Khandesh Darpan 24x7

सावदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. इंगोले व पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांना सशर्त जामीन मंजुर ...

सावदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.देविदास इंगोले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांना सशर्त जामीन मंजुर करण्यात आला आहे.

बलात्कारासह पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या वडीलांकडे  ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी केल्यानंतर रूपये १५ हजार  देण्याचे ठरले. लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरुन स.पो.नि. देविदास इंगोले, उप निरीक्षक समाधान गायकवाड या दोघा अधिका-यांना एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. दरम्यान दोघांना एक दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांना आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता अटी शर्थीच्या अधिन राहून 15 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे. 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم