Khandesh Darpan 24x7

सावदा ते सुना सावखेङा पायी वारी ....

प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी 


सावदा येथून दरवर्षी प्रमाणे 31 ङिसेंबर रोजी सुना सावखेङा येथे पायी वारी काढण्यात आली पायी वारीत अमोल हरीभाऊ जावळे (भालोद), राजेंद्र चौधरी, मनिष भंगाळे, प्रमोद राणे, कृष्णा पाटील, जे. के. भारंबे, सागर पाटील कोळी साहेब, याचे सह शेकङो कार्यकर्ते सहभागी होते वारी साठी मनिष सापकर,ईश्वर नेमाङे,शिवदे सर,लतेष भंगाळे,यांचे सह हनुमान भक्तांनी परीश्रम घेतले.

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم