Khandesh Darpan 24x7

राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक पद डॉ. विठ्ठल भुकन यांचे कडे



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या जागी डॉ. विठ्ठल भुकन हे अधीक्षक म्हणून येत आहे. 




सीमा झावरे यांची अकोला येथे बदली झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यात जळगावच्या सीमा झावरे यांना अकोला येथे पाठविण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. विठ्ठल भुकन हे सातारा येथून जळगाव येथे अधीक्षक म्हणून येत आहेत. 



गृह विभागाने अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ पदावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहे. 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा










Post a Comment

أحدث أقدم