प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी बारा वाजता वरणगाव नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढला मात्र पालिकेत मुख्य अधिकारी कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने रागाने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या असलेल्या खुर्चीलाच हार टाकला.
यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق