खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
चंद्रयान तीन चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर केंव्हा पाऊल ठेवणार त्या क्षणाची आतुरतेने वाट भारत काय तर संपूर्ण जग पाहत आहे.
1) चंद्रयान-३ ला कक्षेत नेणाऱ्या मार्क-३ (LVM-3) लॉन्च व्हेईकल ची रचना करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ भारती,
2) रोव्हर आणि लँडर बांधकाम प्रकल्प संचालक पी. वीरमुथुवेल,
3) उप प्रकल्प संचालक के. कल्पना,
4) URSC संचालक एम. शंकरन,
5) LPSC संचालक व्ही. नारायणन,
6) ISTRAC संचालक बीएन. रामकृष्ण यांनी सॉफ्टलँडिंग साठी थ्रस्टर्समध्ये
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील एकमेव व्यावसायिक संगणक (Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق