प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
याप्रसंगी बऱ्हाणपूर उपक्षेत्र प्रभारी (सब झोन इन्चार्ज) राज योगिनी मंगला दीदी जी सोबत वैशाली दीदी, हीरा दीदी, श्रद्धा दीदी, तसेच प्रमुख आमंत्रित अतिथी सा.पो.नी. जालिंदर पळे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, चंद्रशेखर पाटील, दत्तात्रय महाजन, डॉ. आशिष सरोदे (एम.डी.), रमाकांत तायडे उर्फ जोजो.
त्याचप्रमाणे पत्रकार बांधव- राजेश (राज सर) चौधरी, प्रदीप कुळकर्णी, कैलास लवंगे, सावदा शहरातील मान्यवर प्रमोद चौधरी, किशोर परदेशी, गणेश पाटील, भरत नेहेते, तसेच सावदा व परिसरातील प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाचे सर्व सत्संगी बांधव भगिनी मोठया संस्थेने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी दादींना श्रद्धांजली अर्पित केली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
दादी प्रकाशमणी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या कुशल, तेजस्वी, मनमिळावू, तपस्वी मुख्य प्रशासिका होत्या सन 1969 ते 2007 या काळात त्यांनी विश्वविद्यालयाची कुशल नेतृत्व केले. जगातील सर्वात मोठ्या भगिनी संस्थेच्या त्या आदर्श होत्या. त्यांनी सर्व भगिनी "दादीजी" असे संबोधित असत.
विश्वविद्यालयाच्या लहानशा रोपट्याला विशाल असे वटवृक्ष करण्यात दादीजींचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी प्रत्येक वर्गाच्या आत्म्यापर्यंत ईश्वरीय ज्ञानाचा आणि राजयोगाचा प्रचार प्रसार केला म्हणून त्यांना ज्वेल ऑफ दादी प्रकाश मनी अशी उपाधी मिळाली होती. तसेच युनयुरानओ तर्फे शांतिदूत अवार्ड सुद्धा मिळाला होता.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना मंगला दीदी यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा केला. तदनंतर सर्व उपस्थितांनी ब्रह्म भोजनाचा आस्वाद घेतला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव केंद्र शासन CCC कोर्स मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट - कुळकर्णी सरांचे -
إرسال تعليق