प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सोयगाव तालुक्यातील व सोयगाव शहरातील काल जालन्यातील मराठा आरक्षण, समाजासाठी मिळालेच पाहिजेत हया करिता आंदोलन करत यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला खुप आणि खुप त्रास देऊन मारझोड केली आपल्या न्याय हक्कासाठी लढा संविधानीक पणे देत असताना पोलीस लाठीचार्ज करतात आणि राज्य सरकार तोंडावर बोट ठेवून, डोळे बंद करून झोपी गेलेले सरकारला जागे करण्यासाठी रावेर तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठा आरक्षण करिता आमचा पाठिंबा आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
आम्ही सोयगाव तालुक्यातील जनतेच्या न्याय, हक्कासाठी पाठीशी उभे आहोत, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सावदा शिवसेना सावदा यांचा निषेध करीत आहे. असे असे निवेदन आज सावदा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष एपीआय जालिंदर पळे यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख भरत नेहेते शहर संघटक शरद भारंबे विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद पाटील तालुकाप्रमुख धनंजय चौधरी माजी नगरसेवक श्याम पाटील उपशहर प्रमुख गौरव भैरवा शिवसैनिक सुनील राणे किरण गुरव हे उपस्थित होते.
إرسال تعليق