प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
पावसाळा सुरू होऊन काही महीने उलटून गेले आहे व काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व पावसामुळे साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी व गटारीच्या बाजूला मोठ्याप्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शहरातील तसेच शहरातील नवीन वस्तीतील भागात नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवला आहे. तसेच गणेशउत्सवामुळे शहरात खरेदीसाठी गर्दीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते.
या सर्व बाबींचा आपण विचार करून सर्व शहरात उपाययोजना म्हणून लवकरात लवकर फवारणी करावी असे निवेदन आज सावदा नगरपालिके चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोरजी चौव्हाण यांना सावदा येथील जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा सागर चौधरी, समवेत उपस्थित मा. नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपा शहराध्यक्ष जे.के. भारंबे, शिवसेना शहर अध्यक्ष सूरज परदेशी, सचिन, महेश अकोले, लतेश चौधरी, अक्षय सरोदे, गणेश माळी, भैय्याभाऊ चौधरी, गजानन भार्गव, विकी भिरुड, सुयोग भिरुड, लतेश सरोदे, पंकज परदेशी, शुभम चौधरी, तसेच पत्रकार राजेश चौधरी उपस्थित होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
إرسال تعليق