Khandesh Darpan 24x7

बँक ऑफ महाराष्ट्रासह भारतीय अन्न महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर माहिती




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


सध्या बँकांसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल यासंदर्भातील  माहिती


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच खान्देश दर्पण २४x 7 न पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचववण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या बँकांसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊया.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



१) मिश्र धातू निगम लिमिटेड


ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर


शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण ,ITI + NAC


एकूण जागा - १३


वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in


-----    -----    -----    -----    -----    -----    ----

२) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन


शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, ITI + NAC


एकूण जागा - ०६


वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

-----    -----    -----    -----    -----    -----    ----





३) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल


शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - १०


वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in


-----    -----    -----    -----    -----    -----    ----


४) इंडियन ऑइल


रिक्त पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - १० वी +ITI / १२ वी उत्तीर्ण /B.A. /B.Sc /B.Com


एकूण जागा - १७२०


वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : iocl.com

-----    -----    -----    -----    -----    -----    ----


५) टेक्निशियन अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा.


एकूण जागा - ६०


वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com



-----    -----    -----    -----    -----    -----    ----


६) बँक ऑफ महाराष्ट्र


रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :


क्रेडिट ऑफिसर स्केल II


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - ५०


वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in

-----    -----    -----    -----    -----    -----    ----


७) क्रेडिट ऑफिसर स्केल III


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - ५०


वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in





-----    -----    -----    -----    -----    -----    ----


8) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.


रिक्त पदाचे नाव: लिपिक


शैक्षणिक पात्रता: पदवीधर


एकूण रिक्त जागा : १९


वयोमर्यादा : २२ ते ३५ वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३


अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com


-----    -----    -----    -----    -----    -----    ----


9) भारतीय अन्न महामंडळ


पदाचे नाव : सल्लागार


शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष


एकूण रिक्त जागा : ०१


वयाची अट : ६१ वर्षापर्यंत.


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, 16-20, Barakhamba Lane, New Delhi-110001.


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : fci.gov.in






abp maza 25 Oct 2023 09:09 PM

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم