Khandesh Darpan 24x7

लहान वाघोदा येथे राज्यस्तरीय वंधत्व निवारण अभियान अंतर्गत वंधत्व निवारण शिबिर संपन्न


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


लहान वाघोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सावदा यांच्या मार्फत गुरांचे वंधत्व निवारण शिबीर घेण्यात आले.



यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली चौधरी यांच्या हस्ते गो मातेची पुजा करून चेतन शिंदे (गोटू) यांच्या हस्ते नारळ फोडून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. 





सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



याप्रसंगी उपसरपंच सत्तार पटेल, ग्रा. पं. सदस्य जितेंद्र चौधरी (सर) पिरन कुलकर्णी, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, ग्रामस्थ- लक्ष्मण चौधरी, ओमेश कुरकुरे, गुणवंत चौधरी  उपस्थित होते.



गावातील गायी, म्हशी अश्या 25 जनावरांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश राजपूत, सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी  डॉ . अरुण येवले व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - 1 सावदा कर्मचारी- विजय चौधरी  यांनी परिश्रम घेतले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم