सावदा प्रतिनिधी
उद्या दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात सर्व जिल्ह्यात तथा तालुक्यांत मद्य (दारू) आणि मास विक्री दुकाने बंद असावे या साठी सावदा येथील भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर चौधरी यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत आज दूरध्वनी वरून मांगणी केली असता महाजन यांनी सकारात्म रित्या जिल्ह्यातील सर्व दारू आणि मास विक्री दुकान बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांना देतो असे आश्वासन दिले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
जाहिरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق