निंभोरा प्रतिनिधी : परमानंद शेलोडे
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बस स्टॅन्ड एरिया ढाके वाड्यात महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे यांनी आपल्या माते समवेत ज्येष्ठ महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
परमानंद शेलोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी महिलांच्या योगदानाची तप श्रयर्याची आणि त्यागांची आठवण करून देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा ही देतो सौ म्हणजे वात्सल्य, सौ म्हणजे मातृत्व, सौ म्हणजे कर्तुत्व तसेच महिलांचा अधिकार महत्त्वाचा काय आहे हे पटवून सांगितले.
जाहिरात
यावेळी जेष्ठ महिला सौ. शांताबाई पाटील, सौ. इंदुबाई ढाके, सौ. नीता ढाके, सौ. वंदना ढाके, सौ. सुभद्राबाई कोंडे, सौ. रूपाली कोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सिंधुबाई शेलोडे, सौ. चारू नेहेते, सौ. हेमांगी नेहेते, सौ. शांताबाई चौधरी, सौ. लता चौधरी, सौ. सविता पाटील, सौ. कमलाबाई शेलोडे, सौ. सरला चौधरी, सौ. मोहिनी कोंडे, सौ. कमल बोंडे, सौ. स्वाती चौधरी, सौ. आरती आखरे यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमाचे आभार चारू नेहेते यांनी मानले.
या बातमीचे प्रायोजक आहे. GLAMOUR TOUCH Bridal Studio
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
إرسال تعليق